Nagpur Madgaon Nagpur weekly train service from April 9 for summer vacation and season

उन्हाळी सुट्टी व मौसमानिमित्त नागपूर मडगांव नागपूर साप्ताहिक रेल्वेसेवा ९ एप्रिलपासून सुरू

आगामी उन्हाळी सुट्टी मौसमच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील प्रवाशांना कोकण व विदर्भात येण्या-जाण्यासाठी मध्य रेल्वे गाडीच्या  फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे