माझी रत्नागिरी माझी जबाबदारी जिल्ह्यात 4 लाख 62 हजाराहूंन अधिक नागरिकांची तपासणी

माझी रत्नागिरी माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात गृह भेटीतून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या मोहिमेत आतापर्यंत 4 लाख 62
हजार 539 जणांची तपासणी करण्याचे काम पूर्ण झाले