दापोली नगरपंचायत नगराध्यक्षा ममता मोरे यांच्या भवितव्याचा फैसला 5 मे रोजी होणार

प्रांतांच्या अध्यक्षतेखाली 5 मे रोजी विशेष सभेचा आयोजन दापोली: दापोली नगरपंचायतीच्या ठाकरे शिवसेना गटाच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांच्या भवितव्याचा फैसला येत्या ५ मे २०२५ रोजी […]

रामदास कदम यांचा ‘शिवसेना नेते’ पदाचा राजीनामा

मुंबई : कोकणाची मुलुख मैदानी तोफ माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र […]

दापोलीत काकावर पुतण्यानं केले सुरीनं वार

दापोली – तालुक्यातील कर्दे येथे पुतण्याने 72 वर्षीय वयोवृद्ध चुलत्यावर पुतण्याने सुरीने सपासप वार केले. ही घटना मंगळवारी सकाळी 6 वा. च्या सुमारास घडली आहे. […]

रत्नागिरी शहरात आता हेल्मेटसक्ती नाही

रत्नागिरी : जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी आदेश काढून रत्नागिरी शहरवासियांना हेल्मेटसक्तीच्या जाचातून सुटका केली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या […]

दापोलीत 13 ते 17 मे दरम्यान सुवर्ण पालवी 2022 कृषी महोत्सव

दापोली : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त दापोली येथे दि.13 ते 17 मे या कालावधीत सुवर्ण पालवी 2022 या भव्य कृषी महोत्सवाचे आयोजन […]

महिलेचा अश्लिल व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला बेड्या

रत्नागिरी शहर पोलिसांची कामगिरी; पोलीस कोठडीत रवानगी रत्नागिरी : 21 मे 2020 रोजी फेसबुकवर एका महिलेची अश्लिल चित्रफित व्हायरल करणाऱ्या संशयिताला न्यायालयाने बुधवारी तीन दिवसांची […]

गुरूवारी नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत

मुंबई : राज्यातील 139 नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाची आरक्षणाची सोडत गुरूवारी 27 जानेवारी 2022 रोजी काढण्यात येणार आहे. त्यामुळे दापोली नगरपंचायत आरक्षण काय पडणार हे येत्या दोन […]