पोलीस मित्र संघटने तर्फे मौजे दापोली येथील वृद्धाश्रमाला भेट व फराळ वाटप

दोन दिवसावर आलेला दिवाळी सण आपल्या प्रमाणे वृद्धाश्रमात देखील साजरा व्हावा या उद्देशाने राष्ट्रीय अध्यक्ष संतोष दादा चौधरी व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शादाब जिलानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मित्र संघटनेने मौजे दापोली येथील दातार वृद्धाश्रमाला दिपावली निमित्त भेट घेऊन तेथील आजी आजोबांना दिवाळी फराळ वाटप केले

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील रत्नागिरी जिल्हा दौरा…

राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

अतुल गोंदकर यांची जेसीआयच्या अध्यक्षपदी निवड

दापोली : दिनांक 24 ऑक्टोबर 2021 रोजी पार पडलेल्या वार्षिक सभेमध्ये जेसीआय दापोलीच्या अध्यक्षपदी (2022)दापोलीतील उदयोन्मुख व्यवसायिक व समाजसेवक अतुल गोंदकर यांची सर्वानुमते निवड करण्यात […]

महाराष्ट्रात कुठल्याही क्षणी लोडशेडिंग; कोळशाअभावी वीज पुरवठा ठप्प

महावितरणला कोळशाच्या टंचाईमुळे वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच सद्यस्थितीत बंद पडले आहेत. त्यामुळे तब्बल ३३३० मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प पडला आहे. विजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीजखरेदीसह जलविद्युत व अन्य स्त्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभरात 30 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह, मृत्यूचा आकडा चिंताजनक

रत्नागिरी – जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटतीच असली तरी मृत्यूसंख्या मात्र चिंतेचा विषय ठरली आहे. सोमवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात केवळ 30 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत […]

भुमी अभिलेख कार्यालयाचा वीजपुरवठा तोडला

दापोली शहरातील उपविभागीय कार्यालयाच्या लगत असणाऱ्या भुमिअभिलेख कार्यालयाचा वीजपुरवठा मार्च महिन्या पासून 16 हजार रु. विज बिल थकल्याने आज महावितरणने गुरुवारी सकाळीच खंडित केला. यामुळे दुसऱ्या जिल्ह्यातून व खेडेगावातून आलेल्या नागरिकांची व ग्रामस्थांची नकाशे न उपलब्ध झाल्याने मोठी गैरसोय पाहायला मिळाली.

रत्नागिरीत म्यूकरमायकोसीसने एकाचा मृत्यू

रत्नागिरी : जिल्ह्यात म्यूकरमायकोसीसवर उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या आधी जिल्ह्यातील 2 रुग्णांचा केईएम रुग्णालय, मुंबई येथे उपचारादरम्यान […]

कोरोना विरूद्धच्या लाढाईत सर्वपक्षीय नेते आले एकत्र

रत्नागिरी : जिल्ह्यातील कराेना रुग्णांची संख्या वाढत आहे,या पार्श्वभूमीवर आज नामदार उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. या मध्ये […]

किसान भवन येथे लवकरच 30 ऑक्सिजन बेड  – जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

रत्नागिरी जिल्ह्यात करोना रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात होत असून  दररोज पाचशेच्यावर सरासरी  कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यातील दहा टक्के लोकांना ऑक्सिजन लागत आहे. गेल्या वेळेपेक्षा […]