कुंभमेळ्यातून परत येताना अपघात, रत्नागिरीतील तिघांचा मृत्यू

रत्नागिरी : कुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांच्या गाडीला नाशिक जिल्ह्यातील सिन्नरजवळ शनिवारी (१ फेब्रुवारी) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये […]

पत्तन अधिकाऱ्याचा दापोली कार्यालयातच झिंगून तमाशा

उपोषणकर्त्याची दापोली पोलीस स्थानकात तक्रार दापोली:- आपल्या विरोधात उपोषण केले म्हणून एका अधिकाऱ्याने उपोषणकर्त्याला कार्यालयातच मारहाण केल्याचा प्रकार दापोलीमध्ये घडला आहे. हा अधिकारी मद्यपान करूनच […]

नॅशनल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे शासकीय रेखाकला परीक्षेत घवघवीत यश

दापोली : महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेत दापोलीतील नॅशनल हायस्कूलचा निकाल शंभर […]

साखळोलीत महात्मा गांधींना अभिवादन

दापोली : जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा, साखळोली नं.१ येथे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. प्रारंभी मुख्याध्यापक संजय मेहता यांचे हस्ते प्रतिमापूजन व […]

आनंद पालव यांच्याकडून सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तपदाचा पदभार काढला

सिंधुदुर्गच्या मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्तांकडे रत्नागिरीचा अतिरिक्त कार्यभार रत्नागिरी – येथील सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) या पदाचा अतिरिक्त कार्यभार सिंधुदूर्ग मालवणचे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) सागर […]

श्रीराम देवस्थान प्रभुआळीची कार्यकारिणी जाहीर

दापोली : श्रीराम मंदिर देवस्थान दापोलीची नूतन कार्यकारिणी  नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये श्रीराम देवस्थानाचे अध्यक्ष म्हणून प्रवीण मोरे, उपाध्यक्ष दत्ताराम घाग, सचिव अविनाश प्रधान, […]

रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत यांची सारंग विद्यालयास भेट

दापोली : तालुक्यातील नवरत्न शिक्षण संस्था संचलित सारंग पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाला रत्नागिरी जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड व विस्ताराधिकारी गोपाळ चौधरी यांनी […]

दापोली मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश

दापोली : भारतीय जनता पार्टीच्या विचारांशी प्रेरीत होऊन व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीवर व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून […]

अडखळचे सरपंच रविंद्र घाग अपात्र

कोकण आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांची कारवाई दापोली :  तालुक्यातील अडखळ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच परस्परांना अपात्र ठरविण्यासाठी संघर्ष करत होते. या कायदेशीर लढाईत उपसरपंच रऊफ […]

विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला जामीन

संगमेश्वर : तालुक्यातील वांद्री येथे शाळकरी मुलींशी गैरवर्तन करणाऱ्या संजय मुळ्ये या शिक्षकाची न्यायालयाने 50 हजारांच्या जामिनावर सुटका केली आहे. त्याला जामीन देताना कोर्टाने काही […]