Tag: my kokan

यूजीसी परीक्षेसाठी आग्रही, सरकार परीक्षा न घेण्यावर ठाम!

रत्नागिरी : विद्यापीठ अनुदान आयोग अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी आग्रही आहे. पण परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम आहे. विद्यार्थी मात्र गेल्या काही महिन्यांपासून संभ्रमात आहे. हा संभ्रम दिवसेंदिवस वाढत चालला…

किती आहे दापोलीतील पॉझिटिव्हचा एकूण आकडा?

दापोली : कोरोनाची चेन काही केल्या थांबताना दिसत नाहीये. आज दापोलीमध्ये आणखी ७ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले आहेत. लॉकडाऊनच्या काळात रूग्णांची संख्या वाढल्यानं प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. तालुक्यात आता…

दापोलीत 7, तर जिल्ह्यात एकूण 35 कोरोना पॉझिटिव्ह

रात्री उशिरा प्राप्त अहवालांमध्ये जिल्ह्यात एकूण 35 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे,यामुळे एकूण पॉझिटिव्ह संख्या 912 इतकी झाली आहे यात एका 70 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यूनंतर आलेला अहवाल सामील आहे.

877 एकूण पॉझिटिव्ह, बरे झाले 627, ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह 219

आज सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालांमध्ये 13 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 877 झाली आहे. दरम्यान 38 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या…

महानायक कोरोना पॉझिटिव्ह, ट्विट करून दिली माहिती

महानायक अभिताभ बच्चन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरू आणि राज्य समितीच्या शिफारशींना केंद्रबिंदू मानूनच पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत…