कोकण रेल्वेचा दिल्लीत दुहेरी सन्मान: गव्हर्नन्स नाऊ कडून दोन मानाचे पुरस्कार!

नवी दिल्ली : कोकण रेल्वेला गव्हर्नन्स नाऊ यांच्याकडून देण्यात येणाऱ्या दोन मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. कोकण रेल्वेला ‘नेतृत्व पुरस्कार’ (Leadership Award) आणि ‘पायाभूत सुविधा […]

रत्नागिरीत कचऱ्याची समस्या गंभीर: साळवी स्टॉपवर दरदिवशी २० टन कचरा, नवीन जागा रखडली

रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे पाणीपुरवठा टाकीजवळ दरदिवशी सुमारे वीस टनांहून अधिक ओला-सुका कचरा टाकला जात आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्यांना […]

दापोली शहर झाले स्वच्छ! डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे भव्य महास्वच्छता अभियान संपन्न

दापोली : महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दापोली शहरात रविवारी भव्य महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छ भारत अभियानाचे स्वच्छतादूत, पद्मश्री डॉ. […]

श्रीदेव भैरी देवस्थानच्या शिमगा उत्सवाची रूपरेषा ठरविण्यासाठी वार्षिक सभा उत्साहात संपन्न

रत्नागिरी: श्रीदेव भैरी देवस्थानच्या सालाबादप्रमाणे होणाऱ्या शिमगा उत्सवाची रूपरेषा ठरविण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. ०२/०३/२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता देवस्थानच्या मंदिरात उत्साहात पार पडली. […]

दापोलीत तापमानाचा पारा वाढला! कमाल तापमान ३५.५ अंश सेल्सिअसवर

दापोली : दापोलीत मागील २४ तासांत तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. ग्रामीण कृषी मौसम सेवेने दिलेल्या माहितीनुसार, दापोलीतील कमाल तापमान ३५.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले […]

वैभव खेडेकर यांच्याकडून रमजान महिन्याच्या शुभेच्छा

खेड: आजपासून (2 मार्च 2025) मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरुवात होत आहे. पवित्र रमजान महिन्याच्या सुरुवातीनिमित्त, खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे […]

दापोली येथील यू.के. पब्लिक स्कूलमध्ये रमजान महिन्याचे उत्साहात स्वागत

दापोली : दारूल फलाह एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट संचलित यू.के. पब्लिक स्कूल, मौजे दापोली येथे पवित्र रमजान महिन्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी विविध कार्यक्रमांचे […]

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खेडच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मनसेकडून सन्मान

खेड : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खेडमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये ‘जेईई’ आर्किटेक्चर परीक्षेत (JEE. B.Arch) १०० पर्सेंटाइल मिळवून […]

रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्यांच्या वेळेत बदल

रत्नागिरी: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) वरील १२ आणि १३ फलाटांच्या कामासाठी मध्य रेल्वेने या आठवड्यात ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या […]

नवे यश संपादन करण्यासाठी, 45 दिवसांच्या ‘MHT-CET क्रॅश कोर्स’चे टाळसुरेमध्ये आयोजन!

टाळसुरे, (दापोली) : विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे दार उघडणाऱ्या ‘MHT-CET’ परीक्षेत यश संपादन करण्यासाठी टाळसुरे विद्यालय आणि प्रभुदेसाई ट्युटोरिअल यांनी एकत्रितपणे 45 दिवसांच्या ‘MHT-CET क्रॅश कोर्स’चे […]