शिवाजीनगर भौंजाळी शाळेस आदर्श शाळा पुरस्कार जाहीर

दापोली- दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा शिवाजीनगर भौंजाळी या शाळेस रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाला आहे. शिवाजीनगर भौंजाळी शाळेचे संपूर्ण […]

रत्नागिरीत मनसे आक्रमक: वसुली एजंटांच्या मनमानीविरोधात पोलिसांत धाव

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील बँका, खाजगी वित्तसंस्था आणि ऑनलाइन वित्तपुरवठा करणाऱ्या ॲपच्या वसुली एजंटांच्या मनमानी आणि बेकायदेशीर वसुलीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली आहे. […]

रायगड पालकमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला!

रायगड : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक आणि रायगडच्या पालक मंत्रिपदावरून महायुतीमध्ये नाराजीचा सूर असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. […]

पॉवर हिटर्स गर्ल्स संघाने पटकावले महिलांच्या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित महिलांच्या इनडोअर टर्फ विकेट टेनिस सॉफ्ट बॉल क्रिकेट स्पर्धेत पॉवर हिटर्स गर्ल्स संघाने विजेतेपद पटकावले आहे. आर्टिफिशिअल टर्फ […]

मुरुगवाड्यात शिंगोत्सवाची धूम! मानाच्या शिवारणीच्या झाडाची होळी ढोल-ताशांच्या गजरात दाखल

रत्नागिरी : शहरातील मुरुगवाडा ग्रामस्थांनी शिंगोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही मानाची शिवारणीच्या झाडाची होळी ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत आणली. रविवारची सुट्टी असल्याने, फागपंचमीच्या दोन दिवस आधीच ही होळी […]

रत्नागिरी पोलीस दलाचा ‘जिल्हास्तरीय तक्रार निवारण दिन’ यशस्वी; अनेक कौटुंबिक वादांवर तोडगा

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या ‘७ कलमी कृती कार्यक्रमा’ अंतर्गत, रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यासाठी ‘जिल्हास्तरीय तक्रार निवारण दिना’चे आयोजन केले […]

विनायक राऊत यांचे राजन साळवींवर गंभीर आरोप

विनायक राऊत यांनी माजी आमदार राजन साळवी यांच्यावर रिफायनरी प्रकल्पामुळे गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांचे काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

प्राचार्यांची ८.८८ लाखांची फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल

दापोली (रत्नागिरी): दापोली सीनियर सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांची सुमारे ८ लाख ८८ हजार ४२६ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात धीरज अग्रवाल […]

पालगड येथे भीषण अपघात, ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

पालगड (दापोली): शिरखळ पुलाजवळ आज सकाळी १०:४५ वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. विकास नरहर काळे असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे […]

खेड पोलिसांच्या वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांचा जेसीआय खेडकडून सन्मान

खेड: “सॅल्यूट द सायलेंट” या उपक्रमांतर्गत जेसीआय खेडने खेड पोलीस स्टेशनच्या वाहतूक विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींना दरवर्षी […]