हर्णे मच्छीमार सोसायटीच्या अध्यक्षपदी अ. रऊफ हजवाने आणि उपाध्यक्षपदी माजीद महालदार यांची बिनविरोध निवड

हर्णे: सुवर्णदुर्ग मच्छीमार सोसायटी हर्णेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अ. रऊफ हजवाने यांची अध्यक्षपदी आणि माजीद महालदार यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. हर्णे मच्छीमार सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक […]

दापोलीत दिवसा कडक ऊन, रात्री गारठा; नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी

दापोली : दापोलीत गेल्या २४ तासांत कमाल तापमान ३५.३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान ९.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. तापमानातील या वाढीमुळे नागरिकांनी आरोग्याची […]

खेडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार: आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

खेड : तालुक्यातील वाडीजैतापूर येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी प्रदीप बाळकृष्ण दळवी (वय ३६) या नराधमाला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एस. चांदगुडे […]

आ. भास्कर जाधव यांचं दापोलीतील शिवसेना UBTच्या पदाधिकाऱ्यांनी केलं अभिनंदन

दापोली : शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेतेपदी आ. भास्कर जाधव यांची शिफारस केली आहे. या शिफारसीबद्दल दापोली विधानसभाक्षेत्र प्रमुख […]

काजू उत्पादक आणि प्रक्रियादारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बैठक; ९ मार्चला रत्नागिरीत आयोजन

रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि कार्डियन करेक्ट इंटरनॅशनल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काजू उत्पादक आणि प्रक्रियादारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ९ मार्च २०२४ […]

महिला पतसंस्थेकडून महिलांसाठी आरोग्य शिबिर: डॉ. सोपान शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी: जागतिक महिला दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा महिला सहकारी पतसंस्थेने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांच्या हस्ते झाले. महिलांसाठी […]

महिला दिनानिमित्त यूके पब्लिक स्कूल दापोलीत उत्सव

दापोली : दारूल फलाह एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्टच्या यूके पब्लिक स्कूल, मौजे दापोली येथे दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. […]

शिक्षक संघ दापोलीने केला नारी शक्तिचा सन्मान

दापोली- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा दापोलीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात नारीशक्ति सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षक संघ दापोली महिला […]

सॅनिटरी नॅपकिन वाटप: स्टार युनियनचा स्तुत्य उपक्रम

चिपळूण: महिला दिनानिमित्त स्टार युनियन दाय-इची लाइफ इन्शुरन्सने सामाजिक बांधिलकी जपत चिपळूण शहरातील युनायटेड इंग्लिश हायस्कूल आणि आंबडस येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये सॅनिटरी नॅपकिनचे वाटप […]

रत्नागिरी मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई : १२ तासांत दुसऱ्या नौकेवर कारवाई, ८-९ लाखांचे एलईडी साहित्य जप्त

रत्नागिरी : रत्नागिरीच्या सागरी हद्दीत अनधिकृत एलईडी मासेमारी करणाऱ्यांवर मत्स्यव्यवसाय विभागाने धडक कारवाई सुरु ठेवली आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी अनधिकृत […]