अद्वैत संतोष झगडे यांची केंद्र सरकारच्या इन्स्पायर अवार्डसाठी निवड
संगमेश्वर – बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित दादासाहेब सरफरे विद्यालयातील दहावीचा विद्यार्थी अद्वैत संतोष झगडे याची केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत इन्स्पायर अवार्डसाठी निवड […]
