मिऱ्या समुद्रात LED लाइट वापरणाऱ्या नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई; ५ लाखांचा दंड अपेक्षित

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार मत्स्यव्यवसाय विभागाने कठोर पावले उचलली आहेत. त्याअनुषंगाने […]

जंगलातील रहस्यमय मृत्यू: मुरुड-दापोलीजवळ ३६ वर्षीय व्यक्ती मृत आढळला!

दापोली:- तालुक्यातील मुरूड येथील जंगलमय भागात एका ३६ वर्षीय तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या तरुणाचे नाव राजू नामदेव पवार असून, तो […]

श्री विद्यानाथ जोशी चॅरिटीज ट्रस्ट आणि बीकेएल वालावलकर हॉस्पिटलतर्फे २ एप्रिल २०२५ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर

दापोली : श्री विद्यानाथ जोशी चॅरिटीज ट्रस्ट आणि बीकेएल वालावलकर हॉस्पिटल, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती, रत्नागिरी यांच्या सहकार्याने मंगळवारी, 2 […]

महामार्ग चौपदरीकरणातील प्रलंबित कामांना गती द्या: आ. निलेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना; डिसेंबर २०२५ पूर्वी बहुतांश कामे पूर्ण होणार

चिपळूण  – मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. आता पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला असताना, या कामाला गती देण्यासह अन्य प्रलंबित […]

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी कुटुंबासह काढला खास Ghibli स्टाइल फोटो

मुंबई – महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह एक खास Ghibli स्टाइल फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे. या अनोख्या फोटोमध्ये योगेश […]

अगस्त्य सीव्ह्यू रिसॉर्टमध्ये आज संध्याकाळी स्वरतरंग संगीतमय संध्येचं आयोजन

दापोली – हर्णे येथील अगस्त्य सीव्ह्यू रिसॉर्ट अँड स्पा येथे येत्या २९ मार्च २०२५ रोजी एका खास संगीतमय संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला […]

भ्रष्टाचारावर प्रहार: रत्नागिरीत ACB ने लावला लाचखोराला लगाम!

रत्नागिरी : 28 मार्च 2025 रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा अधिकारी (वर्ग १) प्रदीप प्रीतम केदार (वय ५०) यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. […]

मुंबई-गोवा महामार्ग रत्नागिरी जिल्ह्यात वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा 

रत्नागिरी : कोकणातून जाणारा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू असलेले या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम आजही […]

पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळ समुद्री चाच्यांनी ‘एमव्ही बीटू रिव्हर’ जहाजाचे अपहरण केले, रत्नागिरीच्या 2 तरुणांसह 7 भारतीय 10 बंधकांमध्ये

रत्नागिरी : मध्य आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळील साओ तोमे आणि प्रिन्सिपे बेटांपासून 40 नॉटिकल मैल अंतरावर समुद्री चाच्यांनी ‘एमव्ही बीटू रिव्हर’ या मालवाहू जहाजावर हल्ला करून […]

रत्नागिरीचे सुपुत्र जितेंद्र भोळे यांची महाराष्ट्र विधानसभा सचिव (१) पदावर नियुक्ती

रत्नागिरी : जिल्ह्यातील भाटीमिऱ्या गावाचे सुपुत्र जितेंद्र भोळे यांची महाराष्ट्र विधानसभा सचिव (१) या पदावर नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, […]