कुंभवे येथे रानभाज्यांची रानमाया उत्साहात पार

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली येथील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थिनींनी ग्रामीण जागृती कार्यानुभव उपक्रमांतर्गत कुंभवे गावात रानभाज्यांचे प्रदर्शन आणि पाककृती […]

ताडील स्पोर्ट्स क्लबतर्फे विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप

ताडील (दापोली) : ताडील स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आज, २८ जुलै २०२५ रोजी ताडील गावातील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. […]

प्रभाकर लाले, उत्कृष्ट कबड्डीपटू आणि क्रीडा प्रशासक यांचे निधन

दापोली: अमर भारत क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, टाळसुरे ग्रामपंचायतचे माजी सरपंच, दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि उत्कृष्ट कबड्डीपटू प्रभाकर लाले यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन […]

राजापूरात जोरदार पावसाने नुकसान: घरावर झाड कोसळले, एक महिला किरकोळ जखमी

राजापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी अधूनमधून श्रावणसरी कोसळत आहेत. सलग चार दिवस वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. राजापूर तालुक्यातील […]

महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट, पक्ष उपक्रमांवर चर्चा

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चव्हाण […]

उंबर्ले विद्यालयात शिक्षक-पालक सहविचार सभा उत्साहात संपन्न

दापोली: दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित ए.जी. हायस्कूलच्या म.ल. करमरकर भागशाळा, उंबर्ले येथे नुकतीच शिक्षक-पालक सहविचार सभा शालेय समितीचे अध्यक्ष रविंद्र कालेकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न […]

रत्नागिरीत भाजपाची ताकद वाढली; उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी पक्षात दाखल

रत्नागिरी : रत्नागिरीत भारतीय जनता पक्षाने (भाजपा) उबाठा शिवसेनेला मोठा धक्का देत नाचणे जिल्हा परिषद गटातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांना पक्षात सामावून घेतले आहे. मत्स्य व्यवसाय […]

मिरकरवाडा बंदर विकास: महायुती सरकारकडून २२.४३ कोटींच्या प्रकल्पांचे भूमिपूजन, आर्थिक समृद्धीचे ध्येय

रत्नागिरी: महायुती सरकारच्या आर्थिक समृद्धीच्या ध्येयाला चालना देत, रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अतिक्रमणांना हटवून आज विविध विकासात्मक कामांचे भूमिपूजन पार पडले. मिरकरवाडा […]

संदीप भेकत यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित

दापोली : दापोली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या विरसई शाळेत कार्यरत असलेले ध्येयवेडे पदवीधर शिक्षक श्री. संदीप काशिराम भेकत यांना कोल्हापूर येथील महाराष्ट्र राज्य पुरस्कारप्राप्त जनकल्याण सामाजिक […]

मिरकरवाडा बंदर विकास कामांचे उद्या भव्य भूमिपूजन

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा मासेमारी बंदराच्या बहुप्रतिक्षित विकास कामांचा भव्य भूमिपूजन समारंभ रविवार, २७ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र […]