दापोलीत पॉझिटिव्ह रूग्ण पळून गेल्यानं खळबळ

दापोली : अँटीजेन टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे कळताच प्राथमिक आरोग्य केंद्रातून तीन जणांनी पळ काढल्याची घटना आज पिसई येथे घडली. अखेर त्यांना ताब्यात घेण्यासाठी दापोली […]