सावकारांकडून कर्जमाफी पण का?

रत्नागिरी – अनधिकृतरित्या व्याजावर पैसे देणाऱ्या सावकारांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू करताच सावकारांचे धाबे दणाणले आहेत. तक्रार नको म्हणून सेटलमेंटच्या चर्चा आता सावकार आणि कर्जदारांमध्ये रंगू […]

एका आईचं मनोगत…
उदय सामंत नावाची फोड;
उ – उत्साही
द – दयाळू
य – यशस्वी

– श्रीमती मीना सामंत (महेश सामंतची आई), रत्नागिरी उदय सामंत यांना मी 1992-93 पासून ओळखते. माझा मुलगा महेश सामंत यांची त्यांच्याशी कॉलेजमध्ये भेट झाली. ते […]

…आणि उदय सामंत यांच्यामुळे औद्योगिक विभागाचा चेहरा मोहरा बदलला – कॅप्टन दिलीप भाटकर (मरीनर)

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चढ-उतार होत आहेत. अशाही परिस्थितीत स्वत:ला स्थिर ठेवून आपल्या विभागाचे कामकाज गतिमान करणे तसे अवघड आहे. तेही उद्योग मंत्रालय विभाग म्हणजे या […]

अति विशिष्ट रेल सेवा पुरस्कार 2023 चे उद्या वितरण होणार

रत्नागिरी: अति विशिष्ट रेल सेवा पुरस्कार (AVRSP) हा भारतीय रेल्वेवरील 100 रेल्वे कर्मचाऱ्यांना दिला जाणारा पुरस्कार आहे. ज्यांनी अनुकरणीय, उत्कृष्ट, गुणवान आणि प्रशंसनीय कामगिरी दाखवली […]

कोकण रेल्वे प्रशासन विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रणित रेल कामगार सेनेचा भव्य मोर्चा

रत्नागिरी : रेल कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रेल्वे कामगार सेना कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस सरचिटणीस दिवाकर देव यांच्या […]

अधिस्विकृती धारक पत्रकारांना रेल्वे प्रवासाची 50 टक्के सवलत पुन्हा सुरु करावी

मराठी पत्रकार परिषदेची मागणी, खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांना दिले निवेदन मुंबई : अधिस्विकृती पत्रिका धारक पत्रकारांना बंद करण्यात आलेली रेल्वे प्रवासाची सवलत पुन्हा सुरु […]

ईडी कोणालाही खटल्यापूर्वी फार काळ तुरुंगात ठेऊ शकत नाही – सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली: दिल्ली दारु घोटाळा प्रकरणी बिनॉय बाबूंना जमीन देताना सुप्रीम कोर्टाने अतिशय महत्त्वाची टिप्पणी केली आहे. खटल्यापूर्वी कोणत्याही व्यक्तीला जास्त काळ तुरुंगात ठेवता येणार […]

रत्नागिरी शहर पोलीसांनी बेकायदा सावकारी व्यवहार करणाऱ्या विरुद्ध केली कारवाई

रत्नागिरी : एका शासकिय सेवेतील फिर्यादीने पाच वर्षांपूर्वी आपण सेवेत येण्यापूर्वी मुंबई येथे एक फ्लॅट कर्ज काढून आपल्या नावावर घेतलेला होता. याच फ्लॅटचे कर्जाचे मासिक […]

रत्नागिरीत उद्योग भरारीचा ‘उदय’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिंदूस्थान कोकाकोला ब्रेवरेज कंपनीचे भुमीपुजन आणि रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा शुभांरभ उद्या होत आहे. उद्योगमंत्री पदाची आणि पालकमंत्री पदाची जबाबदारी […]

महागडे हार घालून, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करू नका, ते पैसे होतकरू विद्यार्थ्यांवर खर्ची करा – उदय सामंत

पालकमंत्री ना. उदय सामंत यांची सर्व शिवसैनिक आणि कार्यक्रमांच्या आयोजकांना सूचना रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी शिवसैनिक […]