फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबई अनलाॅक; महापालिका टास्क फोर्सला शिफारस करणार

पुढील दोन आठवडे रुग्ण संख्या आणखीन कमी झाल्यास मुंबई अनलॉक करण्याबाबत टास्क फोर्सला कळविण्यात येईल, अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.