डिसेंबर अखेर मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी आज राज्यातील अनेक राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या कामांविषयी महत्त्वाची घोषणा केली आहे.