देवरुख फिश मार्केटसाठी जागा निश्चितीचे निर्देश

देवरुख : नगरपंचायत क्षेत्रात मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत आधुनिक फिश मार्केट उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पासाठी लवकरात […]