गेल्या 24 तासांत 27 हजारापेक्षा जास्त बाधितांची नोंद

जगभरात करोनाने पुन्हा एकदा हैदोस घातला आहे. भारतातही करोनाचा प्रकोप पाहायला मिळत असून मागील काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होत आहे.