आ. योगेश कदम यांनी मतदारसंघाचा घेतला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोरोना प्रादुर्भावाचा आढावा
महाराष्ट्रातील तसेच दापोली मतदारसंघातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता या संबंधित उपाययोजनांबाबत दापोली विधानसभा मतदारसंघाचे आ. योगेश कदम यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे खेड, दापोली व मंडणगड तालुक्याची आढावा बैठक घेतली
