वाशिष्ठीच्या पुरावर मात करण्यासाठी चिपळूण पालिकेचा ‘मियावाकी’ पॅटर्न; गोविंदकोट परिसरात घनदाट जंगल

चिपळूण: वाशिष्ठी नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या चिपळूण शहराला गेल्या काही वर्षांत कमी होणारे वृक्षाच्छादन आणि वारंवार येणाऱ्या पुराचा मोठा फटका बसला आहे. या दुहेरी संकटावर मात […]