माय जिल्हा दापोली तालुक्यातून विवाहिता बेपत्ता Mar 17, 2022 माय कोकण प्रतिनिधी दापोली तालुक्यातील मांदिवली नवानगर येथून हजिरा बिलाल मुकादम (वय २२) ही विवाहिता बेपत्ता झाली आहे.