दापोली तालुक्यातील चोरीप्रकरणी अल्पवयीन मुलाला अटक

दापोली येथील श्रीम.सविता शांताराम जोंधळे, वय ५०, रा.पालगड पवारवाडी या दि.०५.०३.२०२१रोजी दुपारी १४.३० वा.चे सुमारास त्या काम करीत असलेल्या पालगड जोशी बंगला येथील बागेतील झाडांना पाणी घालत असताना एक अनोळखी मुलगा बंगल्याचे आवारामध्ये असलेल्या बोरींगची इलेक्ट्रीक वायर कट करीत असताना दिसून आल्याने त्यास त्यांनी काय करतोस असे विचारले असता मी रस्त्यावरअसलेल्या जीओ इंटरनेट पोलला अर्थिग देत आहे असे खोटे बोलून त्यांचेएकांताचा फायदा घेवून त्यांना मारहाण करून त्यांचे अंगावरील दागिने चोरी