अ‍ॅमेझॉन, फेसबुकद्वारे वैद्यकीय उपकरणे

फेसबुक, अ‍ॅमेझॉन, ओप्पो आणि व्हिव्हो यासह आघाडीच्या जागतिक कंपन्यांनी कोविड-१९ विरुद्धच्या भारताच्या लढाईला पाठिंबा दर्शवत प्राणवायू, कृत्रिम श्वासन यंत्रणा आदी सुविधा देऊ केल्या आहेत.