कोकण मराठी साहित्य परिषदेची जिल्हा कार्यकारणी जाहीर; प्रा. आनंद शेलार यांची अध्यक्षपदी फेरनिवड तर सचिवपदी मुश्ताक खान

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) जिल्हा कार्यकारणीची नवीन समिती आज जाहीर करण्यात आली. रविवार, 17 ऑगस्ट 2025 रोजी रत्नागिरीतील विवेक हॉटेलमध्ये झालेल्या कार्यकारिणीच्या […]

दापोलीतील ‘श्रावणधारा काव्योत्सव’ साहित्यप्रेमींसाठी ठरला अविस्मरणीय

दापोली: कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप), दापोली शाखेच्या वतीने आयोजित ‘श्रावणधारा काव्योत्सव’ हा साहित्यप्रेमींसाठी एक संस्मरणीय सोहळा ठरला. काव्यवाचनाचा सुरेख वर्षाव, नवोदित कवींच्या भावनिक आविष्काराने […]

बाबू घाडीगांवकर यांना ‘कोकणदीप शिक्षणरत्न’ पुरस्काराने सन्मानित

दापोली: कोकणातील प्रथितयश साहित्यिक आणि उपक्रमशील विषय शिक्षक बाबू घाडीगांवकर यांना मुंबई येथील ‘कोकणदीप’ संस्थेच्या ‘कोकणदीप शिक्षणरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दादर येथील मराठी ग्रंथसंग्रहालय […]

सुनीता बेलोसे यांच्या ‘काव्यलीला’चे वराडकर बेलोसे महाविद्यालयात प्रकाशन

दापोली : आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन, दापोली संचलित वराडकर बेलोसे महाविद्यालयात गुरुवारी, १७ एप्रिल २०२५ रोजी सुनीता दिलीप बेलोसे लिखित ‘काव्यलीला’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन […]

पुस्तकाचे गाव मालगुंड आणि कोकण साहित्य सन्मान दालनाचे उद्घाटन रविवारी उत्साहात होणार

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने वाचन आणि साहित्य चळवळीला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘पुस्तकाचे गाव’ उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड गावाला ‘पुस्तकाचे […]

कवी चेतन राणे म्हणजे चैतन्याचा सळसळता झरा!

कवी मंगेश पाडगावकर यांच्या सानिध्यात बहरलेला साहित्यिक कवी चेतन राणे माझ्यापेक्षा वयाने खूप लहान असल्यामुळे ‘अहो राणे’ न म्हणता चेतन सध्या तुझं नवीन काय चाललंय? […]