योगेश त्रिवेदी, मंगेश चिवटे, विनया देशपांडे, प्रमोद कोनकर यांना ‘दर्पण’ पुरस्कार
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या राज्यस्तरीय पत्रकारांच्या प्रातिनिधीक संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणार्या सन २०१९ आणि २०२० च्या ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा
