रत्नागिरी जिल्ह्यात अतिरिक्त लसी उपलब्ध करून घ्या लसीकरण वेग वाढवा- अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांचे पालकमंत्र्यांना पत्र

टाळेबंदीच्या काळातही जिल्ह्यात रुग्णसंख्या आणि मृत्यूदर वाढतो आहे. या संख्येत गल्लत केली जात आहे.