Major fall and damage incidents in Sindhudurg district due to cyclone Tout

तौते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडझडीच्या व नुकसानीच्या मोठ्या घटना

तौते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ मेपासून मुसळधार पाऊस पडत आहे. वादळी वाऱ्यांमुळे पडझडीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत.