रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीला १००% यश निश्चित – पालकमंत्री उदय सामंत; शिवसेना उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध

रत्नागिरी – आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीला पूर्ण यश मिळेल, असा दावा पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. […]

महायुतीत खेडमध्ये तणाव: जागावाटपावरून भाजप नेत्यांचा राजीनामा देण्याचा इशारा

दापोली – कोकणातील खेड नगरपालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेने भाजपला अवघ्या तीन जागा देऊन बोळवण केल्याचा आरोप करत खेड, दापोली […]

दापोली पंचायत समिती निवडणूक: आरक्षण जाहीर, राजकीय खलबतांना वेग

दापोली : दापोली पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नवभारत छात्रालयाच्या सभागृहात आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. या सोहळ्याला प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते, ज्यामुळे आगामी निवडणुकीच्या […]

दापोली नगरपंचायतीत सत्तांतर: खालिद रखांगे यांच्याकडे पुन्हा नेतृत्व, राजकीय नाट्याला पूर्णविराम

दापोली : दापोली नगरपंचायतीत राजकीय उलथापालथीचा नवा अध्याय लिहिला गेला असून, उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांच्याकडे पुन्हा एकदा नगराध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. 5 मे 2025 […]

नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना इशारा: “कुणालाही सोडणार नाही, नारायण राणेंच्या अटकेचा व्हिडिओ अजूनही सेव्ह”

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंना थेट इशारा देताना म्हटले की, खासदार नारायण राणे यांच्या अटकेचा व्हिडिओ […]

दापोली नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या निवडणुकीमध्ये महायुतीची बाजी

दापोली : दापोली नगरपंचायतीने नुकतंच विषय समित्यांची निवड जाहीर केली आहे. महायुतीने या निवडणुकीमध्ये बाजी मारली आहे. या समित्या स्थानिक प्रशासनाचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी, विकासकामांवर […]

अंगणवाडी सेविकांना लवकरच पेन्शन

विनावीज अंगणवाड्या सौर ऊर्जेवर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेरत्नागिरी : राज्यभरात सुमारे 1 लाख 20 हजार अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोनचे वाटप करण्यात येत […]