Maharashtra Marine Fishing Regulation Act

दापोलीत एलईडी लाईट पुरवठा करणारी बोट अवैध मासेमारीसाठी जप्त

रत्नागिरी : दापोली तालुक्यातील बुरोंडी समुद्रात एलईडी लाईटचा वापर करून अनधिकृत मासेमारी करणाऱ्या बोटीवर मत्स्यव्यवसाय विभागाने गुरुवारी मध्यरात्री कारवाई केली.…