देशातील एकूण करोना मृत्यूपैकी ३४ टक्के महाराष्ट्रात; केंद्राने व्यक्त केली चिंता
महाराष्ट्रासह काही राज्यातील करोना परिस्थिती गंभीर होत आहे. काही राज्यात झालेल्या करोना उद्रेकाने केंद्राच्या चिंतेत भर टाकली आहे.

copyright © | My Kokan