माय जिल्हा दाभोळ जेटीवर वाहनांच्या लांबच लांब रांगा Jul 24, 2021 माय कोकण प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात पडलेल्या विक्रमी पावसानंतर मुंबई-गोवा महामार्ग बंद पडला आहे.