टाळसुरे विद्यालयाच्या आदित्य राऊतची लांब उडी स्पर्धेसाठी राज्यस्तरावर निवड

दापोली: सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, टाळसुरे येथील विद्यार्थी आदित्य राऊत याने लांब उडी या क्रीडा प्रकारात जिल्हास्तरीय स्पर्धेत […]