‘नाटक तमाशाचं’ च्या प्रयोगाने रत्नागिरीकर रसिक मंत्रमुग्ध

रत्नागिरी : कोकणातील कलावंतांची खाण असलेल्या रत्नागिरीत रविवारी (२१ डिसेंबर) सावरकर नाट्यगृहात ‘नाटक तमाशाचं’ या बहारदार नाट्यप्रयोगाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. महाराष्ट्राच्या लोकधारेचे आणि लुप्त होत […]