Lockdown in Ratnagiri district to be decided on Thursday in the presence of Guardian Minister – Higher and Technical Education Minister Uday Samant

रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाॅऊन होणार? गुरुवारी निर्णय – मंत्री उदय सामंत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून लॉकडाॅऊन करण्यात आला असून याच पार्श्वभूमीवर गुरूवारी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब व आपण रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार…