Lockdown in India for a few weeks ”; U.S. Health Advisor Dr. Fausi’s advice

काही आठवड्यांसाठी भारतात लॉकडाऊन करा”; अमेरिकेचे आरोग्य सल्लागार डॉ. फौसी यांचा सल्ला

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे स्थिती गंभीर होत चालली आहे. दिवसेंदिवस करोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढू…