माझी वसुंधरा ५.०’ अभियानात राजापूर नगरपरिषदेची बाजी; जिल्ह्यात प्रथम तर राज्यात १३ वा क्रमांक
राजापूर: ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये राजापूर नगरपरिषदेने चमकदार कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम, कोकण विभागात द्वितीय आणि राज्यस्तरावर १३ वा क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे […]
