LNG मुळे क्रुड आईल आयात खर्चात कपात, अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार: नितीन गडकरी

देशात दरवर्षी आठ लाख कोटींचे क्रुड ऑइल आयात करण्यात येत असून त्यामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा भार पडतोय. अशावेळी लिक्विफाईड नॅचरल गॅसचा (LNG) वापर केल्यास या आयात खर्चामध्ये कपात होईल