आंजर्ले व साखळोली येथे 25 व 26 एप्रिल रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन
दापोली : माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट, डीजीस्वास्थ्य फाउंडेशन आणि शिलक्ष्मी फाउंडेशन यांच्या सहकार्याने, तसेच आंजर्ले प्रतिष्ठान मुंबई, आंजर्ले शिक्षण संस्था संचलित एम. के. इंग्लिश स्कूल […]
