राज्याला विषाणूपासून कायमचे मुक्त करु- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

करोनाच्या नव्या ओमायक्रॉन विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे सरकारने नवे निर्बंध लावले आहेत.