leopard falls into well

गावडे आंबेरे येथे बिबट्या पडला विहिरीत

रत्नागिरी – रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे पाटील वाडी येथे भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली. याबाबतची माहिती वन…