विधी सेवा समिती दापोली तर्फे कायदेविषयक जनजागृती

विधी सेवा समिती दापोली तर्फे आज दापोली सत्र न्यायालय येथे कायदेविषयक जनजागृती अभियान अंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.