एलईडी लाईट वापरणाऱ्या अनधिकृत मासेमारी नौकेवर कारवाई, रत्नागिरी मत्स्य विभागाची दापोलीत मोठी कारवाई
रत्नागिरी : समुद्रातील अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानंतर रत्नागिरी मत्स्य व्यवसाय खाते…