कोरोनाच्या उद्रेकामुळे पुण्यातील आरोग्यव्यवस्थेवर मोठा ताण,पुणे जिल्ह्यात केवळ ३७६ ऑक्सिजन बेडस उरले

मुंबईपाठोपाठ राज्यातील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या पुण्यात मोठी बिकट परिस्थिती उद्भवली आहे.