पावस परिसरात मुसळधार पावसाचा तडाखा, मोठ्या प्रमाणात नुकसान

पावस : पावस पंचक्रोशीत शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. ढगफुटीसारख्या पावसामुळे बाजारपेठेत पाणी शिरल्याने दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले, […]

दापोली किरांबा येथील डोंगराला तडा गेल्याने ग्रामस्थांना स्थलांतर करण्याचे आदेश

दापोली : दापोली तालुक्यातील किरांबा येथील डोंगराला तडा गेल्यामुळे पायथ्याशी असलेल्या लोकवस्तीला तातडीने स्थलांतर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दापोली तालुक्यामध्ये गेले काही दिवस अतिमूसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते.