दापोली: लाडघर येथे विजेच्या खांबावर चढताना 51 वर्षीय इलेक्ट्रिशियनचा हृदयविकाराने मृत्यू
दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील लाडघर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. इलेक्ट्रिकलचे काम करणाऱ्या 51 वर्षीय स्नेहल सुभाष भोळे (रा. लाडघर, पार्थादेवी वाडी, […]
