चिपळुणात शिवप्रेमींचा विजयः पुतळ्यावरील ‘श्रीमंत’ शब्द हटवला!

चिपळूण : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यावरील ‘श्रीमंत’ हा शब्द अखेर हटवण्यात आला आहे. या शब्दावर मराठा क्रांती प्रतिष्ठानने आक्षेप घेतल्यानंतर, चिपळूण […]

सागरी सुरक्षेसाठी कठोर पाऊलः बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासाठी अंमलबजावणी कक्ष स्थापन

मुंबई : राज्याच्या सागरी क्षेत्रात परराज्यातील मासेमारी नौकांकडून होणारी अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी आणि सागरी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने अंमलबजावणी कक्ष स्थापन केला आहे. यामुळे […]

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आज कार्यकारिणी बैठक

रत्नागिरी – शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) कार्यकारणी बैठक गुरुवार दि. […]

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत साहित्य तपासणी शिबिराचे आयोजन !

रत्नागिरी : खासदार नारायण राणे यांच्या प्रेरणेतून, सामाजिक न्याय, अधिकारिता व दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग भारत सरकार, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम व समाज कल्याण विभाग […]

दापोलीत तायक्वांदो प्रशिक्षणाला जल्लोषात सुरुवात

दापोली : दापोली नगरपंचायतीच्या माध्यमातून आणि नगराध्यक्षा ममता मोरे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे, मुलींच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू झाला आहे. तायक्वांदो या मार्शल आर्टच्या प्रशिक्षणाद्वारे […]

दापोली नगरपंचायतीत राजकीय भूकंप: ५ नगरसेवक उद्या स्वतंत्र गट स्थापन करणार, राजकीय समीकरणे बदलणार?

दापोलीः दापोली नगरपंचायतीमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी आघाडीतील ७ नगरसेवकांपैकी ५ नगरसेवक उद्या, सोमवारी स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती […]

अंकिता वालावलकर विवाहबंधनात, ‘कोकण हार्टेड गर्ल’चा संगीतकार कुणाल भगतसोबत विवाह सोहळा

सिंधुदुर्ग: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि ‘बिग बॉस मराठी’ फेम अंकिता वालावलकर विवाहबंधनात अडकली आहे. अंकिताने संगीतकार कुणाल भगतसोबत लग्नगाठ बांधली आहे. अंकिता ‘कोकण हार्टेड गर्ल’ […]

दापोली येथे श्री संत सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार

दापोली – संत श्री सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती शनिवार, १५ फेब्रुवारी २०२५ रोजी दापोली येथे मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे […]

काम करायचं नसेल तर घरी जा,  ना. योगेश कदम PWDच्या अधिकाऱ्यांवर संतापले

दापोली : दापोली उपजिल्हा रुग्णालयातील 50 खाटांच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी देण्यात आलेल्या मुदतीमध्ये अतिशय कमी काम झाल्यानं राज्यमंत्री नामदार योगेश कदम चांगलेच संतापले. अधिकाऱ्यांना धारेवर […]

चिपळुणातून एका पतसंस्थेच्या कर्मचारी बेपत्ता, तक्रार दाखल

चिपळूण : खेड तालुक्यातील आंबडस-सोलकरवाडी येथील रहिवासी व चिपळूण नागरी पतसंस्थेचा कर्मचारी अमित अर्जुन मोरे (२६) हा काही दिवसापासून बेपत्ता झाला आहे. या प्रकरणी चिपळूण […]