Tag: kokan

ओमिक्रॉनमुळे आरोग्य विभाग सतर्क

रत्नागिरी : कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या ओमिक्रॉन विषाणूमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये कोव्हिड लसीकरणाच्या कामामध्ये गती देण्यात येत आहे. जिल्हयामध्ये या आजाराचा एकही रुग्ण आढळून आलेला…

मंडणगड आंबडवेच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी 06 डिसेंबर 2021 रोजी त्यांचे मुळ गाव असणाऱ्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे यथे मुख्य सोहळा होणार आहे.…

27 एस. टी. कामगारांचे निलंबन

रत्नागिरी – संपात सहभागी न होता सेवेत राहणाऱ्या चालक आणि वाहकाना थांबवून त्यांच्या गळ्यात हार घातल्याचे कारण दाखवून रत्नागिरीतील 18 आणि राजापूर मधील 9 एस.टी. कामगारांचे पुढील आदेश येईपर्यंत एसटी…

जिल्ह्यातील 18 पोलीसांना सरकारच्या निर्णयाचा फायदा

रत्नागिरी:- राज्य शासनाने राज्यातील हजारो पोलीस कर्मचाऱ्यासाठी एक महत्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावास मान्यता दिली असून यामुळे जिल्ह्यातील 18 पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे.…

खेड, रत्नागिरीमध्ये क्रिकेट निवड चाचणी

रत्नागिरी जिल्हा मर्यादित १४ वर्षांखालील मुलांसाठीरत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे निवड चाचणी शिबीर दोन टप्प्यांमधे आयोजित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात २०/१०/२०२१ रोजी खेड क्रिकेट ॲकॅडमी गोळीबार मैदान, खेड येथे…

दिवसभरात रत्नागिरीत 30 कोरोना रूग्ण, एकाच मृत्यू

रत्नागिरी:- शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 30 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात 24 तासात 57 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले…

विधी सेवा योजनांबाबत जनजागृती महत्वाची : न्यायाधीश आनंद सामंत

रत्नागिरी : पॅन इंडिया अव्हेरनेस कॅम्पेन अंतर्गत दिनांक ०४ ऑक्टोबर २०२१ रोजी नगरपरिषद हॉल याठिकाणी पार पडलं. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च…

रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभरात 73 कोरोना रूग्ण, दोघांचा मृत्यू

रत्नागिरीः-शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार केवळ 73 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 2 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात 24 तासात 30 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले…

दापोलीत 26 सप्टेंबर 2021ला कचरामुक्त स्वच्छ नदीसाठी सायकल फेरीचं आयोजन

दापोली : दापोली सायकलिंग क्लब तर्फे रविवार दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजी विनामूल्य सायकलफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. दापोली शहरातुन जोग नदी वाहते, ही सायकल फेरी या नदीला समांतर रस्त्यावरुन…

लेखी अश्वासनानंतर रमजान गोलंदाज़ यांचे उपोषण मागे

१५ ऑक्टोबर पर्यत खड्डडे मुक्त तर नोव्हेंबर अखेर महामार्गावर पॅच मारणार रत्नागिरी प्रतिनिधीराष्ट्रीय महामार्गवर पडलेल्या खड्याच्या विरोधात रमजान गोलंदाज़ यांनी दि.२२ सप्टेंबर आमरण उपोषण सुरु केले होते. महामार्गावरील खड्डे भरणे…