दापोली फ्लॅट फोडून 1 लाख 37 हजार रूपयांची चोरी

दापोली । प्रतिनिधी दापोलीतील कासम सत्तार मिरकर यांची पत्नी व सून दिनांक २१/१०/२०२० रोजी सकाळी ०७.०० वा. दापोलीतील साद अपार्टमेंट रुम नं. ०२ या फ्लॅटच्या […]

दापोलीतील भाऊ मेहता अनंतात विलीन!

आज दुपारी भाऊ मेहता यांच्या निधनाची मनाला चटका लावणारी बातमी कानावर पडली आणि भुतकाळाच्या आठवणीत मन रममाण झालं. भाऊ म्हणजे कायम हसतमुख आणि प्रेमळ व्यक्तीमत्व. […]

निलेश राणे कोरोना पॉझिटिव्ह

सिंधुदुर्गातील आणखी एक नेत्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांंना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. निलेश राणे यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे.

‘माय कोकण’ काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर

रत्नागिरी – कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणतर्फे आयोजित भव्य कोकण विभागीय काव्य स्पर्धेचा निकाल स्वातंत्र्य दिनी जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत ५०२ कवींनी सहभाग नोंदवला […]

दापोलीची सुकन्या अमेरिकेत झाली पीएचडी

रत्नागिरी : दापोलीच्या गौरी पटवर्धन हिनं अमेरिकेमध्ये फिजिक्स विषयामध्ये पीएचडी प्राप्त करून दापोलीचा झेंडा सातासमुद्रा पार पडकवला आहे. गौरी ही दापोलीतील सुप्रसिद्ध वैद्यकीय व्यवसायिक डॉ. […]

Covid

कोरोना चाचणी शिवाय कोकणात एंट्री नाही

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी १३ ते २१ ऑगस्ट दरम्यान शासनाच्या निर्देशानुसार एस. टी. बसेसच्या आरक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. पण प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशांनी कोविड – 19 ची चाचणी (RT- PCR Swab Test ) करणे अनिवार्य आहे. कोरोना चाचणी निगेटिव्ह (नकारात्मक) आल्यानंतरच संबंधितांना प्रवास करता येईल, अशी अट ठेवण्यात आली आहे.

Virus

जिल्ह्यात 77 नवे पॉझिटिव्ह एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली 2290 वर

रत्नागिरी दि. 10 (जिमाका): काल सायंकाळपासून 77 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2290  झाली आहे. आज जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 4, कळंबणी 1, कोव्हीड केअर सेंटर वेळणेश्वर गुहागर  येथून 04, कामथे 01, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 2,   कोव्हीड केअर सेंटर घरडा 10 अशा 22 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे

कोरोना मृतांचा आकडा पोहोचला 71 वर

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयात 3 कोरोना रूग्णांंचा मृत्यु झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील रूग्णणांची संख्या 71 झाली आहे. कोरोना सध्या तरी थांंबताना दिसत नाहीये. राजापूर तालुक्यातील […]

गणेशोत्सवाच्या अनुषंगांने मार्गदर्शक सूचना

गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्हयामध्ये एक ते दिड लाख चाकरमानी येण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्या सर्व संबंधित अधिकारी यांनी वाचून त्याप्रमाणे तंतोतंत अंमलबजावणी करावी.

Covid

दापोलीत कोरोना मृतांचा आकडा पोहोचला 14 वर

रत्नागिरी : गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 60 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1992 झाली आहे. दरम्यान 31 रुग्णांना […]