लोटे वारकरी गुरुकुलात नव्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी; भगवान कोकरे महाराज आणि सहकाऱ्यांविरुद्ध गंभीर आरोप

खेड : तालुक्यातील लोटे येथील अध्यात्मिक वारकरी गुरुकुल पुन्हा एकदा गंभीर आरोपांच्या केंद्रस्थानी आले आहे. गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे महाराज यांच्यावर दोन दिवसांपूर्वी एका अल्पवयीन […]

खेड: भोस्ते येथे किरकोळ वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी, ११ जणांविरोधात गुन्हा दाखल

खेड: तालुक्यातील भोस्ते येथे किरकोळ वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाल्याची घटना घडली आहे. गाडीने मोटारसायकलला कट मारल्याच्या संशयावरून सुरू झालेल्या वादातून हा प्रकार घडला. यात […]

खेड पोलिसांची सलग तिसरी कारवाई: एकाच रात्री दोन मोठ्या कारवायांसह दोन गांजा तस्करांना अटक

त्याच दिवशी, ०४ जून २०२५ रोजी पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांना दुसरी गुप्त माहिती मिळाली की, तुतारी एक्सप्रेस ट्रेनमधून एक २०-२५ वयोगटातील इसम हिरव्या रंगाच्या […]

अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकावर खेड पोलिसांची कारवाई

खेड:- खेड पोलिसांनी खेड-भरणे रस्त्यावर गोळीबार मैदानजवळ एका ऑटोरिक्षातून अवैधपणे विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या चालकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून २ लाख ३८ हजार ७४० रुपये […]

खेडमध्ये गुटखा तस्करीवर कारवाई

खेड : खेड पोलीस ठाणे हद्दीमधील मुंबई-गोवा महामार्गावरील रेल्वेस्टेशन समोरून गुटखा विक्रीस घेऊन जाणाऱ्या दोघांना खेड पोलीसांनी अटक केली आहे. या गुटख्याच्या वाहतुकीबद्दल माहिती मिळाल्यानंतर […]

संपूर्ण राज्याचा गांजा पुरवठादार खेड पोलीसांच्या ताब्यात

अमली पदार्थ विरोधी मोहिमेत कारवाई; खेड पोलीस कामगिरीचे कौतुक खेड : संपूर्ण कोकणासह जवळपास महाराष्ट्रभर गांजासारखा अमली पदार्थांचा पुरवठादार खेड येथील जिल्हा सत्र न्यायालयात खेड […]

खेड खवटीमध्ये 1 किलो 800 ग्राम गांजा ताब्यात

५ लाख ४४ हजार २१२ चा मुद्देमाल जप्त; खेड पोलिसांचे कौतुक खेड : महामार्गावर खवटी येथील हाॅटेल अनुसयाजवळ अमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या इको गाडीत १ […]

भरणे जि.प.शाळेच्या बाजूच्या जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड; तिघांना अट

खेड : महामार्गावरील भरणे येथील जिल्हा परिषद शाळा येथील निर्जन इमारतीच्या शेजारी तीनपत्तीचा जुगार अड्ड्यावर पोलीसांनी धाड टाकून ६ हजार ४७० रुपये जप्त करीत तीन […]

तीन भोंदूबाबांना खेड पोलीसांनी ठोकल्या बेड्या

खेड: गुप्तधनाचे अमिष दाखवत महिलेची 41 लाखाची फसवणूक होण्याचा प्रकार खेड येथे घडला होता. महिलेनं फिर्याद देताच खेड पोलीसांनी वेगवान तपास करत अवघ्या तीन तासांत […]

खेड पोलीसांनी चोराला अवघ्या सहा तासात घेतले ताब्यात

खेड : खेड शहरातील तांबे मोहल्ला येथील बंद घरातून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि मोबाइल चोरणाऱ्या चोरट्याला खेड पोलीसांनी तक्रार दाखल झाल्यापासून […]