खेड येथील मंडल अधिकारी सचिन गोवळकर लाचलुचपतच्या जाळ्यात

खेड येथील मंडल अधिकारी सचिन यशवंत गोवळकर याला लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने बुधवारी रंगेहाथ पकडले.